शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आयटी इंजिनिअरच्या खूनप्रकरणी ७ अटकेत

By admin | Updated: June 5, 2014 12:27 IST

एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी ७ जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

पुणे : एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी ७ जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विशाल गोविंद सुत्रावे (वय २१, रा. तुकाई दर्शन), अतुल राजेंद्र आगम (२१, गोंधळेनगर), रणजित शंकर यादव (२४, काळेपडळ), सागर चंद्रकांत सुतार (१९, भेकराईनगर), शुभम दत्तात्रय बरडे (वय १९, रा. काळेपडळ), दादा मोडक ऊर्फ शेखर अनिल मोडक (वय १९, र. वडकी गाव), आकाश रमेश लष्करे (वय १९, रा. वडकी गाव) अशी आरोपींची नावे आहेत. 
ही घटना हडपसर येथील सातव प्लॉट किराणा दुकानासमोर २ जून रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली होती. या प्रकरणी शेख मोहसीन मोहमंद सादिक (वय २८, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मुळ रा. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. अमीन हरुण शेख (वय २0, रा. हडपसर) व इजाज याकूब बागवान (वय २५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. 
सादिक हे आपले मित्र रियाज शेंदुरे याच्यासह रूमवर जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी हॉकी स्टिक, बॅट व दगडांनी मारहाण करून सादिी यांचा खून केला. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
आरोपींकडून हॉकी स्टिक, बॅट जप्त करायची आहेत. या प्रकरणातील सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. 
(प्रतिनिधी)