शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्टी फर्स्ट’साठी ६० हजार तळीरामांनी घेतला परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:31 IST

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करण्यासाठी तब्बल ६० हजार तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यात आला आहे.

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करण्यासाठी तब्बल ६० हजार तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत हा आकडा दीड लाखांवर जाण्याची शक्यता असून यावर्षी एकदिवसीय परवाना घेण्या-यांच्या संख्येत २० टक्के वाढ झाली आहे.पोलीस व प्रशासनाकडून होणा-या कारवाईच्या भीतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसीय परवाना घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मद्यासाठी एक दिवसासोबतच सहा महिने आणि एक वर्षाचा परवाना दिला जातो. देशी-विदेशी मद्याचा परवाना देण्यात येतो. शहर व जिल्ह्यातील दोन्ही प्रकारचे मिळून अवघ्या एक आठवड्यात ६० हजार परवाने गुरुवार अखेरीस देण्यात आले आहेत.यापूर्वीही काही जणांनी परवाने घेतले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधीक्षक मोहन वर्दे यांनी व्यक्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेला हा परवाना शहर व जिल्हा यापैकी कुठेही चालणार आहे. हे परवाने शासनमान्य देशी विदेशी मद्य विक्रेत्यांकडून दिले जात आहेत.>थर्टी फर्स्टच्या रात्री शहर व जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणाºया कार्यक्रमांमध्ये होणाºया मद्यविक्रीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. विनापरवाना मद्यविक्री केल्यास आयोजक व जागा मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासोबतच अवैध मार्गाने आणल्या जाणाºया मद्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.>विभागाच्या भरारी पथकांमार्फत हॉटेल्स, ढाबे आदी ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येणार असून विनापरवाना मद्यविक्री करताना अथवा बनावट व भेसळयुक्त मद्यविक्री करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.