शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान, आज निकाल; ‘व्हीव्हीपॅट’मध्ये अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:36 IST

नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते.

नांदेड: नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. काँग्रेस आणि भाजपामध्ये येथे मुख्य लढत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी निकाल अपेक्षित आहेत.सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १६ टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत केवळ ४५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५च्या सुमारास बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होणाºया मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी सांगितले.१७पैकी १२ मशीन सुरूराज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या प्रयोगात ३७पैकी तब्बल १७ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. दीड-दोन तासांनंतर त्यातील १२ मशीन सुरू झाली. चार ठिकाणी व्हीव्हीपॅट काढून ईव्हीएम मशीनवरच मतदान घेण्यात आले. व्हीव्हीपॅट मशिनवरील मतदानाची टक्केवारी मोजण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव शेखर चन्ने हे नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक