शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

५०० सरकारी दवाखाने होणार बंद; आरोग्य विभागाने मागविली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 03:51 IST

राज्यातील ज्या गावे/शहरांमध्ये मोठे सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षमपणे चालविली जात आहेत अशा ठिकाणी पूर्वापार चालत आलेले ५०० लहान सरकारी दवाखाने/ आरोग्य युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तथापि, या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

मुंबई : राज्यातील ज्या गावे/शहरांमध्ये मोठे सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षमपणे चालविली जात आहेत अशा ठिकाणी पूर्वापार चालत आलेले ५०० लहान सरकारी दवाखाने/ आरोग्य युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तथापि, या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.सूत्रांनी सांगितले की आरोग्य सेव गावागावात पोहोचावी या दृष्टीने बऱ्याच वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य युनिट, दवाखाने उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी एक डॉक्टर, दोन नर्स, एक शिपाई असा कर्मचारी वर्ग दिलेला होता. मात्र, कालांतराने त्या ठिकाणी मोठी शासकीय रुग्णालये (पीएचसी) आदी उभी राहिली. त्यामुळे एकाच गावात दोन सरकारी दवाखाने झाले. पूर्वीपासून असलेल्या अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांसह पुरेसा कर्मचारी वर्गदेखील नाही. शासकीय आरोग्यसेवेची दुरुक्ती मात्र अनेक ठिकाणी होत आहे. या लहान दवाखान्यांकडे दवाखान्यांनीदेखील पाठ फिरविली. त्यात अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदिक दवाखान्यांचाही समावेश आहे.या पार्श्वभूमीवर, जेथे अशी दुरुक्ती झालेली आहे तेथील पूर्वीचे लहान दवाखाने बंद करून तेथील कर्मचारी वर्ग स्थानिक रुग्णालयात वा जवळपास वर्ग करण्याबाबत माहिती मागविण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. राज्यात असे जवळपास ८५० दवाखाने आहेत आणि दुरुक्तीमुळे त्यातील ५०० दवाखाने बंद केले जाऊ शकतात. मात्र, एकाच गावात दोन ठिकाणी उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवेपैकी एकावर त्यामुळे गदा येणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल