शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 09:02 IST

लाेकसेवा आयाेगाने निकालासंदर्भात माहिती दिली. मुख्य लेखी परीक्षेनंतर २०२० मध्ये मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लाेकसेवा आयाेगाने २०२० मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला असून, शुभम कुमार याने प्रथम क्रमांक प्राप्त करून बाजी मारली आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, शुभम कुमारने आयआयटी मुंबई येथून सिव्हील इंजीनिअरिंगमध्ये बी.टेक. ही पदवी घेतली आहे. लाेकसेवा आयाेगाने निकालासंदर्भात माहिती दिली. मुख्य लेखी परीक्षेनंतर २०२० मध्ये मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मृणाली जोशी प्रथम -महाराष्ट्रातून मृणाली जोशी आणि विनायक नरवडे यांनी या यादीत ३६ आणि ३७ वे स्थान पटकाविले आहे. नितीशा जगताप, श्रीकांत माेडक, अनुजा मुसळे, अनिकेत कुळकर्णी, बंकेश पवार, श्रीकांत कुळकर्णी, शरण कांबळे, सायली म्हेत्रे, स्नेहल ढाेके, पूजा कदम, स्वप्निल चाैधरी, विकास पालवे, हर्षल घाेगरे, नीलेश गायकवाड, सायली गायकवाड, हेतल पगारे, सुबाेध मानकर, शिवहर माेरे, सुभ्रमण्य केळकर, सुमितकुमार धाेत्रे, किरण चव्हाण, सुदर्शन साेनावणे, देवव्रत मेश्राम, पीयूष मडके, स्वरूप दीक्षित इत्यादी महाराष्ट्रातील उमेदवारदेखील पुढील नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थी