शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

४६ वर्षांनंतर ते पुन्हा लागले नांदू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:49 IST

४६ वर्षांपूर्वी जेजुरीतील एका दाम्पत्याने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घटस्फोट घेतला होता. काही कारणाने ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या यशस्वी समुपदेशनानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : ४६ वर्षांपूर्वी जेजुरीतील एका दाम्पत्याने किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घटस्फोट घेतला होता. काही कारणाने ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या यशस्वी समुपदेशनानंतर तब्बल ४६ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्यांचे समुपदेशन केले. जेजुरी येथील दामोदर दोडके हे पोलीस खात्यात नोकरी करीत असताना १९६३मध्ये त्यांचे शालन यांच्याशी विवाह झाला. पुढे त्यांना बाळकृष्ण व शोभा ही दोन मुले झाली. लग्नानंतर आठ वर्षांतच नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून भांडणांना सुरुवात झाली आणि ते वेगळे राहू लागले. १९८३मध्ये घटस्फोट घेतला.घटस्फोट झाल्यानंतर दामोदर दोडके यानी दुसरे लग्न केले; मात्र दुसरी बायकोचे निधन झाल्याने पुन्हा ते जेजुरीत नातेवाइकांकडे एकटे राहू लागले. तर त्यांची पहिली पत्नी पुण्यात एका नातेवाइकांकडे राहत होत्या. आता दामोदर दोडके यांचे वय ७९ तर शालन दोडके यांचे वय ७६ आहे. तब्बल ४६ वर्षे हे दाम्पत्य वेगळे राहत होते. वाकोडे यांनी समजावल्यानंतर शालन, तसेच मुलगा, सून, मुलगी हे सर्व एकत्रित आले. ४६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आता आयुष्यभर पत्नीचा चांगला सांभाळ करेन, असे दामोदर दोडके यांनी सांगितले. तर, मीही नवºयाची काळजी घेईन, असे शालन दोडके यांनी सांगितले.