शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सची कल्याणच्या संशयितांकडून ४६ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 16:16 IST

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरीयल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ रिषभ रमेश दुबे, दिनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणूकीतील संशयितांची नावे असून या ...

ठळक मुद्दे कल्याणमधील संशयित पैसे न देता बांधकाम साहित्याची खरेदी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरीयल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ रिषभ रमेश दुबे, दिनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणूकीतील संशयितांची नावे असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील कपिल शरद वाघ (राफ़्लॅट नंबर ७, हरी मंगल अपार्टमेंट) यांचे मखमलाबाद नाक्यावरील गोल्ड क्वाईन अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग मटेरीयल सप्लायर्सचे दुकान आहे़ २७ एप्रिल २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कल्याणमधील संशयित दुबे व पांडे यांनी वाघ यांच्याकडून बांधकामासाठी लागणाºया फ्लाय अ‍ॅशपासूननिर्मित विटा अर्थात एएसी ब्लॉक जॉईटिंग अधेसिव (मोआर्टर) व इतर साहित्य विकत घेतले़ सुरुवातीस बांधकामाचे साहित्य विकत घेतांना थोड्या-थोड्या रकमा देऊन संशयितांनी वाघ यांचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर बºयाच वेळा पैसे न देता विश्वासावर ४५ लाख ८५ हजार ९४६ रुपयांचा माल खरेदी केला़मटेरीयल सप्लायर वाघ यांनी संशयितांकडे मालाचे पैसे मागीतले असता ते टाळाटाळ करू लागले़ अखेर पैसे मिळत नसल्याने वाघ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पांडे व दुबे यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली़