शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 05:35 IST

जातवैधता प्रमाणपत्रे निघाली बनावट

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमात बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवर प्रवेश मिळविणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांचे पितळ उघकीस आले. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय संचालनालयाने ४ कोटी ८० लाखांचा दंड ठोठावला. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातूनच बहिष्कृत करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.यामध्ये एमबीबीएस, बीडीएसचे ३८ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएस, एमडी) ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे काहींनी प्रवेश घेतल्याबाबत बिरसा क्रांतिदलाने तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले. मात्र विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका करून प्रवेश रद्दच्या निर्णयास अंतरिम स्थगिती मिळविली. त्यानंतर फेब्रुुवारीमध्ये उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांच्या रिट याचिका फेटाळल्या. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बिरसा क्रांतीदलाने संचालनालयाकडे पाठपुरवा केल्यानंतर कारवाईचे आदेश महाविद्यालयांना मिळाले आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख, तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे....................- या महाविद्यालयांना मिळाले आदेशमुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सेंट जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय परळ, एच. बी. टी., टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, नायर दंत महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि के. जे. सोमय्या फिजीओथेरपी महाविद्यालय यांचा समावेश आहे. यशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, एम. आय. एम. ई. आर. मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे, या महाविद्यालयात बनावट जातवैद्यता प्रमाणपत्रावर प्रवेश घेतलेले विद्यार्थी आढळले...................बॉक्सराज्यात बनावट जातवैधता प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गृह विभागाने या रॅकेटचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केली आहे.मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंडजातवैधता प्रमाणपत्रे निघाली बनावटअविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमात बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवर प्रवेश मिळविणाºया ४३ विद्यार्थ्यांचे पितळ उघकीस आले. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय संचालनालयाने ४ कोटी ८० लाखांचा दंड ठोठावला. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातूनच बहिष्कृत करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.यामध्ये एमबीबीएस, बीडीएसचे ३८ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएस, एमडी) ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे काहींनी प्रवेश घेतल्याबाबत बिरसा क्रांतिदलाने तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले. मात्र विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका करून प्रवेश रद्दच्या निर्णयास अंतरिम स्थगिती मिळविली. त्यानंतर फेब्रुुवारीमध्ये उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांच्या रिट याचिका फेटाळल्या. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बिरसा क्रांतीदलाने संचालनालयाकडे पाठपुरवा केल्यानंतर कारवाईचे आदेश महाविद्यालयांना मिळाले आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख, तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे....................- या महाविद्यालयांना मिळाले आदेशमुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सेंट जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय परळ, एच. बी. टी., टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, नायर दंत महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि के. जे. सोमय्या फिजीओथेरपी महाविद्यालय यांचा समावेश आहे. यशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, एम. आय. एम. ई. आर. मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे, या महाविद्यालयात बनावट जातवैद्यता प्रमाणपत्रावर प्रवेश घेतलेले विद्यार्थी आढळले...................बॉक्सराज्यात बनावट जातवैधता प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गृह विभागाने या रॅकेटचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय