शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

42 बढत्या रखडल्या , पाच जिल्ह्यांतील स्थिती; पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यवाहीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:25 IST

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील क्लास २मध्ये बढतीसाठी पात्र असलेले ४२ कर्मचारी-अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. वस्तुत: राज्य शासनाने ‘क’ वर्ग कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ‘क्लास’ वर्गात बढत्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र पुणे विभागीय स्तरावर फायली धूळ खात पडल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.

अभिजित कोळपे पुणे : सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील क्लास २मध्ये बढतीसाठी पात्र असलेले ४२ कर्मचारी-अधिकारी पदाच्या प्रतीक्षेत आहेत. वस्तुत: राज्य शासनाने ‘क’ वर्ग कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार ‘क्लास’ वर्गात बढत्या करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र पुणे विभागीय स्तरावर फायली धूळ खात पडल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.पुणे जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, आरोग्य, कृषी, बांधकाम (उत्तर व दक्षिण), वित्त, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महिला बालकल्याण आणि समाज कल्याण तसेच १३ तालुक्यांतील पंचायत समिती स्तरावर म्हणजे कक्ष अधिकारी (लिपिक), कृषी अधिकारी आणि विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या संवर्गात काम करणारे एकूण ९ कर्मचारी क्लास २ च्या वर्गात बढतीसाठी पात्र आहेत.यातील काही जण सेवाज्येष्ठतेनुसार, तर काही जण सरळ सेवेतून पात्र आहेत. त्यामुळे या सर्वांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांनी सांगितले.पुणे जिल्हा परिषदेतील ९ आणि सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील ३३ असे एकूण ४२ कर्मचारी विभागीय आयुक्तांच्या कार्यवाहीची वाट पाहत आहेत.तपासणी करून कार्यवाही-या पाच जिल्ह्यांतील विविध विभागांतील ‘क’ वर्गातील ४२ कर्मचाºयांची यादी आमच्याकडे आली आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्वांच्या तत्काळ बढत्या करण्यात येणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.