शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती परिमंडलातील २ लाख ग्राहकांनी भरले ४० कोटी आॅनलाइन वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:01 IST

महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्धई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्धमुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल आॅनलाईन भरण्याची सोय

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : महावितरणच्या बारामती परिमंडलातील पावणेदोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले आॅनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.           महावितरणने   www.mahadiscom.in या वेबसाईटवर आॅनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश काडर््सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ?ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.         सप्टेंबर महिन्यात बारामती परिमंडलात एक लाख ७८ हजार १६५ ग्राहकांनी ४० कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजबिलांचे आॅनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलातील ३१ हजार २४७ ग्राहकांनी ९ कोटी ७९ लाख, सातारा मंडलातील एक लाख २ हजार ८५१ ग्राहकांनी ११ कोटी ४५ लाख तर सोलापूर मंडलातील ४४ हजार ६७ ग्राहकांनी १९ कोटी ३३ लाख रुपयांचा आॅनलाईन वीजबिल भरणा केला आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल  भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालल्याने बिल भरणा केंद्रांसमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.           महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल आॅनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.