शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपरमध्ये लोकलच्या धडकेत ४ गॅंगमनचा मृत्यू

By admin | Updated: February 19, 2016 10:59 IST

घाटकोपर-विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान ट्रॅकवर काम करणारे रेल्वेचे चार कर्मचारी लोकलच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर-विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या चार तरुण गॅंगमनचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाला. 
 
सीएसटीच्या दिशेने जाणा-या लोकलची या गॅगमनना धडक बसली. अपघातानंतर या गॅंगमनना तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. रात्रपाळी संपवून हे कामगार घरी जायला निघाले असताना हा दुर्देवी अपघात झाला. 
 
हे चारही गॅंगमन रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर काम करताना नव्हे तर, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान रेल्वे पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. गॅंगमन रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम करतात. गोकूऴ, श्रवण, नाना आणि काशिनाथ अशी या चौघा मृतांची नाव आहेत. हे सर्व गॅंगमन विशी ते तिशीच्या वयोगटातील आहेत.