शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंंबई @ ३८ अंश; उष्णतेच्या लाटेचा तडाखा

By admin | Updated: February 26, 2017 04:16 IST

कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान

मुंबई : कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान असून, रविवारी, सोमवारी मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. परिणामी मुंबईकरांचा घाम निघणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. रत्नागिरीचे तापमान ३९.३ नोंदवण्यात आले आहे. सर्वसाधारण तापमानापेक्षा रत्नागिरीच्या तापमानात ८.५ अंशाची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे येथील उच्च तापमान असून, २५ फेब्रुवारी १९४५ रोजी रत्नागिरीचे तापमान ३८.३ अंश नोंदवण्यात आले होते. दुसरीकडे भिरा येथेही कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार भिरा येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वेंगुर्ला येथेही कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुंबईत मागच्या वर्षी फेब्रुवारीत ३३.२ अंश कमाल तापमान होते. तसेच शुक्रवार २५ फेब्रुवारी २०१७ रोजी कमाल तापमान ३५ अंश होते.एका दिवसांत ते तीन अंशांनी वाढल्याने उष्णतेच्या लाटेत मुंबईकर होरपळू लागले आहेत.