शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अपंग, ज्येष्ठांसाठी ३६ व्हीलचेअर

By admin | Updated: October 31, 2016 02:05 IST

ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी ३६ व्हीलचेअर घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी ३६ व्हीलचेअर घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे स्थानकांतून बाहेर पडताना वा स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल, अशी आशा मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली.अपंग प्रवाशांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकलमधील दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातही आठ आसने ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेकडून आणखी काही सुविधाही देण्यात येत आहेत. गर्दीतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर विशेषत: ज्या स्थानकांवर मेल-एक्सप्रेस थांबतात अशा स्थानकांवर अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली आहे. मात्र त्या अपुऱ्या पडत असल्याने आणखी ३६ व्हीलचेअर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हीलचेअर सीएसटी ते ठाणे तसेच सीएसटी ते मानखुर्द दरम्यानच्या स्थानकांवर उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठीही २0 मशिन बसवणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.