शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

३३ कोटी वृक्षलागवडीची होणार चौकशी: वन राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:16 IST

अपक्ष सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुंबई: पंढरपूर तालुक्यातील १६ गावांमध्ये वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन वनक्षेत्रपाल किशोर अहिरे यांना निलंबित करण्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधान परिषदेत केली.अपक्ष सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील १६ गावांमध्ये वृक्षलागवड करत असताना संबंधित वनक्षेत्रपाल आणि कायम वनमजूर या दोघांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दराडे यांनी केला. यावर, राज्यमंत्री भरणे म्हणाले की, सहायक वनरक्षकांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. आरोपांचे गांभीर्य पाहता तत्कालीन वनक्षेत्रपाल किशोर अहिरे यांना निलंबित करण्यात येत असल्याचो भरणे यांनी स्पष्ट केले.राज्यात २०१८ ते २०२० या कालावधीत राज्य सरकारच्या ३३ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वन राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून अहवाल सादर करेल, अशी माहिती भरणे यांनी दिली.