शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मधमाश्यांचा हल्ल्यात ३२ भाविक जखमी

By admin | Updated: April 16, 2017 21:34 IST

शिलोबा डोंगरावर असलेल्या शिलनाथ देवाच्या यात्रेस निघालेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरातील शिवाजीनगर येथील शिलोबा डोंगरावर असलेल्या शिलनाथ देवाच्या यात्रेस निघालेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला चढविला. यामध्ये 32 भाविक जखमी झाले असून, जखमींमध्ये सहा बालकांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतर बऱ्याच जणांनी कड्यावरून उड्या टाकल्या. त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.शेंद्रे परिसरातील शिवाजीनगर येथील शिलोबा डोंगरावरील शिलनाथ देवाच्या यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला परिसरातील गावातील भाविक दर्शनासाठी येत असतात. रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून भाविक मंदिरात गोड नैवेद्य घेऊन जात होते. अचानक डोंगराच्या कपारीला असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावरील माशा उठल्या. त्यामुळे भाविकांची धावधाव सुरू झाली. वाट दिसेल तिकडे भाविक धावू लागले. काहींनी तर कड्यावरून खाली उड्या मारल्या. त्यामध्ये बरेचजण जखमी झाले. मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला केल्याने सुमारे ३२ जण जखमी झाले. लहान मुलेही यामधून सुटली नाहीत. जखमींना काही नागरिक तसेच भाविकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.हल्ल्यातील जखमीपूजा धनवडे, सोनाली चव्हाण, नीलेश धनवडे, विजय वाकवले, लहू धनवडे, शिवाजी चव्हाण, सूरज वाकवले, कुणाल पाटील, ओमकार धनवडे, तुषार बाकले, आदेश निपाणे, श्रद्धा धनवडे, रामदास धनवडे, सायली चव्हाण, सुनीता माने, स्वप्नील बाकले, प्रथमेश बाकले, राधिका धनवडे, जया कदम, वनिता बाकले, विशाल कदम, सचिन बाकले (सर्व रा. शिवाजीनगर), सचिन धनवडे, लक्ष्मण लावंगरे, विवेक चव्हाण, विनायक चव्हाण (सर्व रा. मापरवाडी), ईश्वरी धनवडे, सान्वी चव्हाण, सोमेश्वर कदम, सिद्धेश कदम, सोमनाथ गायकवाड, प्रतीक निपाणे या सहा बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूवीर्ही अशीच घटना घडली होती.