शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली; महावितरणच्या भरारी पथकाची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 07:48 IST

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे.  

मुंबई : वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने आता वीजचोरांविरुद्ध कंबर कसली असून, भरारी पथकांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये २२ हजार ९८७ ठिकाणी ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर, २०२२-२३ मध्ये ६०० पेक्षा अधिक दशलक्ष युनिट वीजचोरी उघड करण्याचे लक्ष्य आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे.  त्यासाठी महावितरणची माहिती व तंत्रज्ञान प्रणाली वापरण्याची या विभागाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोऱ्यांच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणाऱ्या ठिकाणी आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

किती ठिकाणी स्मार्ट चोऱ्या उघडकीसविभाग    ठिकाणे    रक्कम कोकण     ७८३४    १५२ कोटी ४३ लाखपुणे     ५५२७    ७२ कोटीनागपूर    ५५०३     ६३ कोटी २३ लाखऔरंगाबाद    ४१२३     २९ कोटी ८० लाख

कुठे किती पथके राज्यात परिमंडल स्तर- ८मंडल स्तर - २० विभागीय स्तर - ४० एकूण - ७१ पथके

     सुमारे ३४५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत     मंडलस्तरावर नोव्हेंबर २०२१ मध्ये नव्याने २० पथके स्थापन करण्यात आली

वीजचोरी ही महावितरणला लागलेली कीड आहे, वीजचोरीचे प्रकार कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाहीत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयासोबतच सुरक्षा व अंमलबजावणीच्या पथकांनी वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई करावी. - विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

टॅग्स :electricityवीज