शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांनंतर गाव झाले ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:46 IST

सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे.

नंदकिशोर नारे  वाशिम : सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसह विविध उपक्रम राबवून सरपंच शरद गोदारा यांनी सोनगव्हाण ‘पाणीदार’ केले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावात घामाच्या धारांसोबतच, पाटाचे पाणीही वाहात आहे.भौगोलिकदृष्ट्या सोनगव्हाण पैनगंगेच्या तिरावर वसलेले असले; तरीही हिवाळा संपताच पैनगंगेचा प्रवाह दूषित व्हायचा.गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम असे सर्वच जलस्रोत हिवाळ्यातच तळ गाठायचे.कोरडे पडणारे सोनगव्हाण कल्पक सरपंच शरद गोदारा यांच्या पुढाकाराने अडीच दशकांनंतर जलयुक्त झाले आहे.गावातील बंद पडलेल्या कूपनलिकांना व हातपंपांना नवसंजीवनी देण्यात आली.तसेच पावसाचे पाणी वायान घालवता शोषखड्ड्यांमार्फतत्याचा निचरा करून रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर केल्याने भूजलपातळी वाढली व परिणामत: अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिकांना तुडुंब पाणी लागले.आतापर्यंत ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागतहोती. उन्हाळ्यात गावकरीस्थलांतर करून संपूर्ण गाव ओस पडायचा. मात्र आता ही परिस्थिती पालटली आहे.या गावाचा आदर्श घेऊन इतरांनाही असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़