शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी २१ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:59 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २१ हजार २२२ कोटी रुपये खर्चाच्या विशेष कार्यक्रमाची घोषणा राज्य शासनाने शनिवारी केली.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २१ हजार २२२ कोटी रुपये खर्चाच्या विशेष कार्यक्रमाची घोषणा राज्य शासनाने शनिवारी केली. त्या अंतर्गत पूर्ण करावयाच्या योजनांची यादीही नियोजन विभागाने जाहीर केली आहे. त्यात ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतीसाठी पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मितीविषयक कार्यक्रम हाती घेणे, सिंचन क्षमतेत वाढ करणे, पर्यटनास चालना देणे, तसेच शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात २० जुलै, २०१८ रोजी या कार्यक्रमाची घोषणा केली होती.कामांचा आढावा घेण्याची जबाबदारी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातीेल ८३ लघुपाटबंधारे प्रकल्प, तसेच सहा मध्यम व मोठे प्रकल्प असे एकूण ८९ प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण करण्यासाठी १३ हजार ४२२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.>वर्धा जिल्ह्यात शेतमाल विक्रीसाठी ‘रुरल मॉल’ सुरू करणारवाशिम जिल्ह्यात अ‍ॅग्रो मॉल आणि अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रियल हब उभारणार.गोंदियात पलाश हे ३०० महिला बचत गटांचा सहभाग असलेले विक्री केंद्र सुरू होणार.वसंतराव नाईक मराठवाडा, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी प्रत्येकी ५० कोटीनागपुरात डिफेन्स, एयरोस्पेस क्लस्टर उभारणीसाठी ५ कोटीसिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी २५ कोटीऔरंगाबाद व नागपुरात शासकीय योजनांची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व त्यांच्यामार्फत कुटुंबीयांना देण्यासाठी ‘कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’आयटीआयच्या विस्तारासाठी २७ कोटी ५० लाख रुपये खर्चून क्षमता वाढविणार.उद्योगांना आणखी २ वर्षे वीजदर सवलतनाशिकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ३५ कोटीउत्तर महाराष्ट्राला पर्यटन विकासासाठी ३८ कोटी तर मराठवाड्यासाठी ८४ कोटी