शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ पर्यंत ३० हजार किमीचे रस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:29 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत १४ हजार ८४४ किमीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ४४५२ किमीचे रस्ते पूर्ण झाले असून ६७५६ लांबीच्या रस्त्यांची कामे पुढील महिन्यात सुरू होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबरपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन आॅक्टोबरपासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर २०१९ पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत ९२३८ कि.मी. लांबीचे रस्तेहायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत १९५ रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून नागपूर विभागात ३३ कामांच्या माध्यमातून १३५८ कि.मी. लांबीचे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. अमरावती विभागात ३२ कामांच्या माध्यमातून १५२७ कि.मी. लांबीचे रस्त्यांचे काम केले जाणार आहे.औरंगाबाद विभागात ३२ कामांच्या माध्यमातून १९२० कि.मी., नाशिक विभागात ३१ कामांच्या माध्यमातून १२५७ कि.मी, पुणे विभागात २५ कामांच्या माध्यमातून १७७५ कि.मी., मुंबई विभागात ४२ कामांच्या माध्यमातून १४०२ कि.मी. असे एकूण १९५ कामांच्या माध्यमातून ९२३८ कि.मी. लांबीचे रस्ते केले जाणार आहेत.2018 मार्च मध्ये नव्याने २१ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून १००१ कि.मी. लांबीचे रस्ते तयार होणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र