ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. 05 - पुणे - बुलडाणा एसटी रोडला अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. नगर रोडवर मध्यरात्री हा अपघात झाला. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे.
By admin | Updated: May 5, 2016 13:29 IST