शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मंत्रिमंडळ बैठक होताच आणखी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 06:18 IST

नवीन सरकार आल्यानंतर बदल्या होणे अपेक्षितच मानले जात होते. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने बुधवारी तब्बल २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. २९ सप्टेंबरला ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे सरकारने केल्या होत्या. नवीन सरकार आल्यानंतर बदल्या होणे अपेक्षितच मानले जात होते. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांचे नाव    सध्याचे पद    बदलीचे ठिकाणमिताली सेठी    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    संचालक, वनामती नागपूरवीरेंद्र सिंग    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    एमडी, आयटी कॉर्पोरेशनसुनील चव्हाण    जिल्हाधिकारी औरंगाबाद    विकास आयुक्त (असंघटित कामगार, मुंबई)अजय गुल्हाने    जिल्हाधिकारी  चंद्रपूर    अति. महापालिका आयुक्त, नागपूरदीपककुमार मीना    अति.महापालिका आयुक्त नागपूर    अति.आदिवासी आयुक्त, ठाणेविनय गौडा    सीईओ, जि. प. सातारा    जिल्हाधिकारी चंद्रपूरआर. के. गावडे    सीईओ, जि. प. नंदुरबार    अति. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबईमाणिक गुरसाळ    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    अति.आयुक्त उद्योगशिवराज पाटील    सहव्यवस्थापकीय संचालक सिडको    व्यवस्थापकीय संचालक महानंद आस्तिक कुमार पांडे    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    जिल्हाधिकारी औरंगाबादलीना बन्सोड    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    एमडी, आदिवासी महामंडळदीपक सिंगला    एमडी, आदिवासी महामंडळ    सहआयुक्त, एमएमआरडीए मुंबईएल. एस. माळी    सचिव, शुल्क नियमन  प्राधिकरण    संचालक ओबीसी संचालनालय, पुणेएस. सी. पाटील    नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    सहसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालयडी. के. खिल्लारी    सहमहानिरिक्षक, मुद्रांक    सीईओ जि. प. सातारा एस. के. सालिमठ    सीईओ, जि. प. पालघर    सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबईएस. एम. कुर्तकोटी    नियुक्तीच्या प्रतीक्षेत    सीईओ, जि. प. नंदुरबार राजीव निवतकर    जिल्हाधिकारी मुंबई    आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि मुंबई         जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारबी. एच. पालवे     अति.आयुक्त, नाशिक महापालिका    सीईओ, जि. प. पालघर आर. एस. चव्हाण     नियुक्तीच्या  प्रतीक्षेत    सहसचिव, महसूल व मुद्रांक, मंत्रालय.