शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २0 कृषी महाविद्यालये ‘ड’ श्रेणीत!

By admin | Updated: June 19, 2017 04:52 IST

निकषाची पूर्तता न केल्यास होणार कारवाई!

लोकमत न्यूज नेटवर्कराजरत्न सिरसाटअकोला: राज्यातील एकूण खासगी कृषी महाविद्यालयांपैकी जवळपास २0 च्यावर महाविद्यालयाचा दर्जा घसरलेला असून, ही महाविद्यालये तपासणीत ह्यडह्ण श्रेणीत आढळली आहेत. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांनी आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बंदची कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमली असून, या समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी आहेत. या समितीने तपासणीचे काम सुरू केले आहे. राज्यातील जी २0 कृषी महाविद्यालये ह्यडह्ण श्रेणीत आढळली आहेत, या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वसतिगृह तसेच वाचनालय, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी लागणारे जमीन फॉर्म नसल्याचे समोर आले आहे.डॉ.एस.एन. पुरी समिती या सर्व महाविद्यालयांची पुन्हा तपासणी करणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ द्यायचा की नाही, याबाबत एमसीईएआरला शिफारस करणार आहे.या संदर्भात १७ मे रोजी खासगी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक एमसीईएआरने पुण्याला आयोजित केली होती. या बैठकीला जवळपास सर्वंच प्राचार्यांची उपस्थिती होती. येथे मुख्यत्वे खासगी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. जर पुढे मान्यता हवी असल्यास महाविद्यालयांना विद्यार्थ्यांला लागणार्‍या सुविधांची पूर्तता करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. शेकडो विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्यातील अनुसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन शुल्क देतो. असे असूनही महाविद्यालये विद्यार्थ्यांना सुविधा देत नसतील तर ते बंद करावीच लागतील, अशी भूमिकेपर्यंंत एमसीईएआर पोहोचले आहे. - राज्यातील २0 च्यावर खासगी कृषी महाविद्यालये ह्यडह्ण श्रेणीत आढळल्याने त्या महाविद्यालयासह सर्वच महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल; पण ह्यडह्ण वर्गातील महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास विद्यार्थी प्रवेश बंद केल्या जाईल.डॉ. राम खर्चे,उपाध्यक्ष, एमसीईएआर, पुणे.