शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ११ महिन्यांत १७३ बिबट्यांचा मृत्यू; ‘रोड किल’चे वनविभागासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:43 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचा भाग असलेल्या नाशिक वनवृत्तात सर्वाधिक ७० बिबट्यांचा बळी

- अझहर शेखनाशिक : राज्यात गेल्या अकरा महिन्यांत रस्ते अपघात, विहिरीत पडून, तसेच शिकार आदी कारणांमुळे तब्बल १७३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहेत. त्यात नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचा भाग असलेल्या नाशिक वनवृत्तात सर्वाधिक ७० बिबट्यांचा बळी गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात ६३ बिबट्यांचा अधिक मृत्यू झाला आहे.राज्यात मागील वर्षी ११० बिबटे मृत्युमुखी पडले होते. यामध्ये नाशिक वनवृत्तातील ३९ बिबट्यांचा समावेश होता. हा आकडा राज्यात उच्चांकी होता. या वर्षीही नाशिक वनवृत्तामधील बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षीच्या ३९च्या तुलनेत नोव्हेंबरअखेरीस ३१ बिबटे अधिक मृत्युमुखी पडले आहेत. यंदाचे वाढते मृत्यू चिंतेची बाब मानली जात आहे. नाशिकपाठोपाठ पुण्याचा क्रमांकनाशिक वनवृत्तात सुमारे ७० बिबटे यंदा नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत, तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले. 

टॅग्स :leopardबिबट्या