शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:36 IST

वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहे.

मुंबई - राज्यात जानेवारी ते मेपर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी विविध कारणांमुळे एकूण ५१ वाघांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यंदा वाघांच्या मृत्युमुखी होण्याचे प्रमाण चिंताजनक मानले जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब समोर आली आहे.

राज्यातील शेतपिकांच्या सुरक्षिततेसाठी बसविलेल्या विजेच्या तारांमध्ये अडकून मोठ्या प्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याबाबत आमदार किशोर जगताप, जयश्री जाधव, रईस शेख, चेतन तुपे  आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या  लेखी उत्तरात वनमंत्री मुनगंटीवार यांनी माहिती दिली. 

या कारणांमुळे मृत्यूराज्यात २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिकरीत्या ८, अपघाताने २, विद्युत प्रवाहामुळे १ आणि मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू असलेल्या ५ अशा एकूण १६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

वन्यजीव गुन्हे कक्ष बळकट करणारवन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहे. या कक्षाला बळकट करण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. त्याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार केलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकाऱ्यांचा शोध घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ