शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांच्या लुटीचा १२ तासांत पर्दाफाश!

By admin | Updated: July 16, 2016 03:15 IST

गेवराई तालुक्यातील धोंडराई फाट्यावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादची १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत छडा लावला

बीड : गेवराई तालुक्यातील धोंडराई फाट्यावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादची १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत छडा लावला. शंकर दामोदर शेंडगे, ऋषीकेश श्रीहरी महानोर (दोघे रा. बागपिंपळगाव ता. गेवराई) या संशयितांना गुरुवारी रात्रीच जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून लुटीचा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.धोंडराई येथील एसबीएच शाखेतील रोखपाल विकासकुमार शर्मा, शिपाई दीपक मुळूक हे दोघे गुरुवारी दुपारी खासगी मिनी रिक्षामधून १५ लाखांची रक्कम लोखंडी पेटीतून घेऊन जात होते. धोंडराई फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालक किशोर खरात यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विळ्याच्या धाकावर १५ लाख रुपयांची पेटी हिसकावून पोबारा केला होता. गुरुवारी रात्रीच त्या दोघांना पोलिसांनी उचलले. त्यांच्याकडून रोख १५ लाख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, विळा, टोपी व टी-शर्ट जप्त करण्यात आले आहे. शेंडगे, महानोर यांनी लूट केल्यावर दुचाकीवरून थेट आपले शेत गाठले. तेथे पेटी फोडून तोडलेल्या झाडाच्या बुंद्यातील गवतात रोकड लपवून ठेवली व स्वत: शेत कामात व्यग्र झाले होते. मात्र सांगळे यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. (प्रतिनिधी)