शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

टीईटीच्या परीक्षेला १३२५ परीक्षार्थींची दांडी

By admin | Updated: December 16, 2014 03:34 IST

भविष्यात प्राथमिक शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने प्रथमत: त्यांची यादी तयार करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी पार पडली

ठाणे : भविष्यात प्राथमिक शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने प्रथमत: त्यांची यादी तयार करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी ठाणे येथील ४२ परीक्षा केंद्रांवर १७ हजार ७३२ या भावी शिक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे एक हजार ३२५ शिक्षक या परीक्षेला गैरहजर राहिल्याचे उघड झाले.महाराष्ट्र राज्य परीक्षा केंद्रातर्फे ठाणे शहरातील ४२ परीक्षा केंद्रांवर टीईटीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्णासह अन्यही जिल्ह्णांतील सुमारे १७ हजार ७३२ परीक्षार्थ्यांपैकी १६ हजार ४०७ शिक्षकांची म्हणजे ९३ टक्के उपस्थिती होती. उर्वरित सुमारे १३२५ शिक्षक या परीक्षेला गैरहजर असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गुरुनाथ कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सकाळ व दुपार या दोन सत्रांत ही परीक्षा घेतली असता सकाळच्या ११ हजार २०१ परीक्षार्थ्यांपैकी १० हजार ४५२ जणांची उपस्थिती होती, तर ७४९ गैरहजर होते, तर दुपारच्या सत्रातील सहा हजार ५३१ पैकी पाच हजार ९५५ जणच उपस्थिती होती. उर्वरित ५७६ भावी शिक्षक गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा भविष्यात भरती होणाऱ्या शिक्षकांच्या यादीत समावेश केला जाणार आहे. (प्रतिनिधी)