शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; तिसगावमध्ये रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:12 IST

पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे़

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 21- कोपर्डीमध्ये घडलेली बलात्कार आणि हत्याकांडांची घटना अजूनही प्रत्येकाच्या मनात ताजी आहे. कोपर्डीच्या घटनेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण असं असताना पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे़. या घटनेनंतर तिसगावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाती आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसंच पाथर्डी बस स्थानकात दगडफेक करण्यात आली़

पाथर्डी तालुक्यातील मांडवे हे गाव तिसगावजवळ आहे़. ही मुलगी तिसगाव येथील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती़. मांडवे येथून शाळा तीन किलोमीटर अंतरावर आहे़. या शाळेत ५० टक्के मुले मांडवे येथील आहेत़. अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने या मुलीला शाळेत जाण्यासाठी एका अज्ञात इसमाच्या गाडीवर बसवून शाळेत पाठविले होते. या अज्ञात इसमाने आडमार्गी गाडी नेऊन या मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार केल्यानंतर या इसमाने तिसगाव चौकात पीडित मुलीला आणून सोडले़. तिथे ही मुलगी मोठ्याने रडायला लागली़ होती. त्यानंतर लोकांनी चौकशी केली असता ही घटना उघकीस आली़.

दरम्यान, या प्रकरणी संतप्त नागरिकांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात रास्ता रोको करण्यात आला़. या प्रकरणातील आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी पाथर्डीत दगडफेक करण्यात आली़.