शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 08:41 IST

आरटीओकडून ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या सर्व्हिस सेंटर व शोरूम बंद करावे, असे बजावण्यात आले होते. त्यानुसार ७५ शोरूम बंद केले आहेत.

मुंबई - व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय (ट्रेड सर्टिफिकेट) किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकाने थाटल्या प्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली आहे. त्यानुसार राज्यात ओलाची १२१ शोरूम ट्रेड सर्टिफिकेटशिवाय सुरू असून, ती तत्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओने केल्या आहेत. यासाठी आतापर्यंत आरटीओकडून १०९ कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज्यातील ५५ शहरांमध्ये सुरू असलेल्या ओलाच्या शोरूम किंवा स्टोअर कम सर्व्हिस सेंटरची आरटीओने तपासणी केली. त्यात ओलाचे १४६ शोरूम असून, त्यापैकी २७ जणांकडे ट्रेड सर्टिफिकेट असल्याचे आढळले. त्यामुळे आरटीओकडून ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या सर्व्हिस सेंटर व शोरूम बंद करावे, असे बजावण्यात आले होते. त्यानुसार ७५ शोरूम बंद केले आहेत. अजूनही व्यवसाय करणाऱ्या शोरूमवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत १९२ वाहने जप्त केली आहेत.  

चेसिस प्रिंटनुसार तपासराज्यात ओलाच्या १४६ शोरूमच्या माध्यमातून हजारो वाहनांची विक्री झाली आहे. ओलाच्या अनेक ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या शोरूमच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात २३ हजार ८०२ वाहनांची विक्री झाली.त्यांचा तपास चेसिस प्रिंटनुसार असलेल्या नोंदणीच्या माध्यमातून सुरू आहे.

ओलाच्या शोरूमवर केलेली कारवाईएकूण शोरूम    १४६ जारी केलेले ट्रेड सर्टिफिकेट    २७ ट्रेड सर्टिफिकेट नसलेली दुकाने    १२१ कारणे दाखवा नोटीस    १०९ बंद केलेले शोरूम    ७५

टॅग्स :OlaओलाRto officeआरटीओ ऑफीस