शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१,२०० लक्षवेधी, दहा हजारांवर प्रश्नांचा पाऊस; विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:39 IST

विधिमंडळाचे सचिवालय १० डिसेंबर रोजी नागपुरात दाखल झाले. सोमवार, १२ डिसेंबरपासून सचिवालयाने पूर्णपणे कामकाजास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सोमवारी पहिल्याच दिवशी १२०० वर लक्षवेधींचा पाऊस पडला. तर दोन्ही सभागृहात आमदारांनी १० हजारांवर प्रश्न दाखल केले आहेत. प्रश्न विचारण्यासाठी आमदारांमधील हा उत्साह पाहता हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.

विधिमंडळाचे सचिवालय १० डिसेंबर रोजी नागपुरात दाखल झाले. सोमवार, १२ डिसेंबरपासून सचिवालयाने पूर्णपणे कामकाजास सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी प्रश्न व लक्षवेधी ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातात. विधानसभेसाठी आजवर ६,८४७ तर परिषदेसाठी ३,०१० प्रश्न आले आहेत. सोमवारपासून लक्षवेधी स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ पर्यंत विधानसभेसाठी ८८७ तर परिषदेसाठी ३३० लक्षवेधी आल्या होत्या. या सर्व लक्षवेधींची मंगळवारपासून विभागनिहाय विभागणी केली जाईल. 

समृद्धीच्या अवैध उत्खननावरही लक्षवेधीसमृद्धी महामार्गासाठी कंत्राटदारांनी केलेल्या अवैध उत्खननाचा मुद्दा विधिमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सभागृहातील आमदारांनी या विषयावर प्रश्न व लक्षवेधी दाखल केल्या आहेत. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विधान भवनातील कार्यालय सज्ज झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाकडून विदर्भातील विविध समस्यांवरच जास्तीत जास्त प्रश्न टाकण्यात आले आहेत.

विधिमंडळ सुरक्षा रक्षक तैनातविधिमंडळ परिसराचा विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी ताबा घेतला आहे. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासून, नाव नोंदणी करूनच विधिमंडळ परिसरात प्रवेश दिला जात आहे. 

सभागृह    प्रश्न    लक्षवेधीविधानसभा    ६८४७    ८८७विधान परिषद    ३०१०     ३३०

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन