शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१०८ वैद्यकीय प्रवेश टांगणीवर, जातीच्या दाखल्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:42 IST

जात पडताळणी दाखले नसलेल्या विद्यार्थ्यांना तसा दाखला नंतर देण्याच्या हमीवर प्रवेश देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने

विशेष प्रतिनिधी मुंबई : जात पडताळणी दाखले नसलेल्या विद्यार्थ्यांना तसा दाखला नंतर देण्याच्या हमीवर प्रवेश देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने व ११९ पैकी ११ विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वैध ठरल्याने वैद्यकीय महाविद्यालयांतील १०८ राखीव जागांवरील यंदाचे प्रवेश टांगणीवर गेले आहेत.ज्या ११ विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वैध ठरले आहेत त्यांचेच फक्त प्रवेश कायम केले जावेत. बाकीच्या १०८ जागा सध्या भरल्या जाऊ नयेत. ते उच्च न्यायालयाच्या निकालानंतर द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले असून, त्यासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविली आहे. ज्यांचे दाखले अवैध ठरले, त्यांनी १२ सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयात जावे, त्यांच्या याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशांनी विशेष खंडपीठ नेमावे. सुनावणीस अ‍ॅडव्होकेट जनरलनी हजर राहावे व उच्च न्यायालयाने या याचिकांवर आॅक्टोबर अखेरपर्यंत अंतिम निकाल द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिले करणाºयांत दिलीप बांबळे ( पुणे), विकास महाले (नाशिक), सुनिता बोटे (उल्हासनगर), सुनिल जोपले (रत्नागिरी), वाहिद अब्दुल गनी तडवी (जळगाव), शकुंतला पारधी ( पुणे) व सुभाष भालचिम (पुणे) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय