शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसकर, रेड्डी, कुंदन, कांबळे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 08:48 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागात बदलून गेले.

मुंबई : राज्य सरकारने गुरुवारी १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. त्यात अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आय. ए. कुंदन आणि वेणुगोपाल रेड्डी यांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागात बदलून गेले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आता सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव असतील. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव असतील. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे आता याच पदावर कृषी विभागात बदलून गेले आहेत. उच्च शिक्षा अभियानाचे संचालक निपुण विनायक हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नवीन सचिव असतील.

सातारा जिल्हाधिकारी डुड्डी आता पुण्यात- माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिवपद देण्यात आले आहे. - साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आता पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे आता सातारचे नवे जिल्हाधिकारी असतील.- पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या पदावर पुणे येथे करण्यात आली. हिरालाल सोनावणे हे नवे क्रीडा आयुक्त असतील.

 हर्षदीप कांबळे यांची ९ दिवसांत दुसरी बदली    उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची २४ डिसेंबरला बेस्ट; मुंबईच्या महाव्यवस्थपक पदी बदली करण्यात आली होती. मात्र, आज त्यांची बदली सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव या पदावर करण्यात आली, नऊ दिवसात त्यांची दुसरी बदली झाली आहे.

टॅग्स :TransferबदलीState Governmentराज्य सरकार