शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून १ डिसेंबरपासून वीजग्राहकांना १० रुपयांची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:17 IST

कागदविरहित बिल भरल्यास फायदा : ईमेल, एसएमएसचा पर्याय उपलब्ध

मुंबई : ग्राहकांनी वीजबिल आॅनलाइन भरावे, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महावितरणने वीजग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भातील धोरणास प्रोत्साहन देण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ईमेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारतील; अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रति बिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.

वीजबिलाची माहिती, वीजबिल भरण्यासाठी मोबाइल अ‍ॅप व www.mahadiscom.in  यावर आॅनलाइनसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सुविधा असतानाही ग्राहकांना छापलेले वीजबिलही उपलब्ध करून दिले जाते. जे ग्राहक गो-ग्रीनचा पर्याय निवडतात, त्यांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे विजेचे बिल दिले जाते. या सर्व ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रति बिल १० रुपये सवलत मिळेल.गो-ग्रीन पर्यायासाठी अशी करा नोंदणीगो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांना वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणचे मोबाइल अ‍ॅप किंवा महावितरणचे संकेतथळ https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागेल. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना विजेचे बिलदेखील तातडीने मिळणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण