शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेसाठी ‘वंदे भारत’मध्ये गेला अन् लटकला, उज्जैनलाच पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:00 IST

ऑटोमॅटिक लॉकमुळे त्याला दरवाजेही न उघडता आल्याने तो थेट उज्जैनला पाेहोचला.

मध्य प्रदेशमधील विचित्र घटना सध्या चर्चेत आहे. भोपाळ रेल्वे स्थानकावर उभ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये लघुशंकेसाठी गेलेली व्यक्ती ट्रेनमध्येच अडकली. त्यामुळे त्याचे कुटुंबीयही भोपाळ स्थानकावरच लटकले; कारण त्याच्याकडेच दुसऱ्या ट्रेनद्वारे पुढील प्रवासाची तिकिटे होती. 

सिंगरौलीतील रहिवासी अब्दुल कादिर (३२) पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलासह दक्षिण एक्स्प्रेसने  हैदराबादहून सिंगरौलीकडे निघाले होते. १५ जुलै रोजी सायंकाळी ५:२० वाजता ते भोपाळ स्टेशनवर पोहोचले. त्यानंतर ८:५५ वाजता सिंगरौलीला जाणारी ट्रेन पकडायची होती. इतक्यात अब्दुलला लघुशंका आल्याने तो दुसऱ्या फलाटावर उभ्या ‘वंदे भारत’च्या शौचालयात गेला. तो बाहेर येईपर्यंत ट्रेन सुरू झाली. ऑटोमॅटिक लॉकमुळे त्याला दरवाजेही न उघडता आल्याने तो थेट उज्जैनला पाेहोचला.

टीटीने भोपाळ ते उज्जैनचे १,०२० रु. भाडे वसूल केले. मग, अब्दुल भोपाळहून उज्जैनला बसने गेला. त्यासाठी ७५० रुपये मोजले. दुसरीकडे सिंगरौलीला जाणारी ट्रेन चुकली. त्यामुळेही चार हजार रुपयांचे नुकसान झाले. अशा प्रकारे सुमारे ६ हजार रुपयांचा फटका बसला.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश