शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:53 IST

६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत.

उज्जैन : कालगणनेचे केंद्रस्थान राहिलेले महाकालाचे शहर उज्जैन हे येत्या काळात देशाला आणि जगाला वैदिक आधारावर वेळ सांगणार आहे. जिवाजी वेधशाळेत देशातील पहिल्या वैदिक घड्याळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत.

उद्देश काय? वैदिक घड्याळाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना भारतीय (वैदिक) वेळेची ओळख करून देणे आहे. वैदिक घड्याळाला सूर्याची स्थिती आणि जगभरातील विविध ठिकाणच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेशी जोडले जाईल.

वैदिक घड्याळ काय आहे? वैदिक घड्याळात वेळेसह लग्न, ग्रहण, मुहूर्त आणि सण यांची माहिती मिळू शकते. सध्याच्या ग्रीनविच पद्धतीच्या २४ तासांना ३० मुहूर्तांमध्ये विभागलेले आहेत. वेळ  क्षणात आणि घटीमध्ये विभागली आहे. वैदिक घड्याळात सध्याच्या ग्रीनविच पद्धतीचे तास, मिनिटे आणि सेकंद असलेले घड्याळ देखील असेल.

३००वर्षे जुन्या जिवाजी वेधशाळेत १.६२ कोटी रुपये खर्चून वैदिक घड्याळ तयार करण्यात येईल. लखनौमधील एका तज्ज्ञाकडून वैदिक घड्याळ तयार केले जात आहे. हे जगातील पहिले वैदिक घड्याळ असेल.

मोबाइलमध्येही वेळ पाहू शकणार : वैदिक घड्याळ वाचण्यासाठी ॲप तयार करण्याचीही योजना आहे. याद्वारे नागरिकांना स्मार्टफोन, संगणक, टीव्ही आणि इतर संबंधित उपकरणांवर याची माहिती मिळेल. वैदिक घड्याळात ज्योतिर्लिंग, नवग्रह दाखवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश