शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

प्रियकरावर मनापासून प्रेम करुनही 'या' पाच कारणांमुळे मुली प्रेमसंबंध तोडतात

By पवन देशपांडे | Updated: January 25, 2018 16:59 IST

माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत.  प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते.

ठळक मुद्देमुले निर्णय घेताना प्रेयसीच्या मताला फारशी किंमत देत नाहीत.ज्यावेळी तुम्ही कोणाला खास वेळ देता त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे.

मुंबई-  माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत.  प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. अनेकदा आपल्या छोटया-छोटया चुकांमुळे एका चांगल्या नात्याचा शेवट होतो. 

- अनेकदा मुले रिलेशनशिपमध्ये असताना मुलींना महत्व देणे बंद करतात. त्यामुळे प्रियकराच्या आयुष्यात आपल्याला फारसे महत्व राहिलेले नाही असे मुलींना वाटते. मुले निर्णय घेताना प्रेयसीच्या मताला फारशी किंमत देत नाहीत. अशा मुलांपासून मुली लवकर दूर जातात. 

- आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. वेळ पैशांपेक्षाही जास्त महत्वाची असते. ज्यावेळी तुम्ही कोणाला खास वेळ देता त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेळ द्या, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी मुल वेळ देत नाहीत ते नाते तोडायला मुलींना अजिबात संकोच वाटत नाही.                                                                  

-  शरीरसंबंधात प्रियकर-प्रेयसी शरीराने एकत्र येतात तेव्हा ते मनानेही एकत्र येणे आवश्यक असते. जी मुल फक्त शरीरसंबंधांसाठी मुलीचा वापर करतात त्या नात्यात ब्रेकअप ठरलेला असतो. 

- जेव्हा प्रेमात स्वार्थीपणा सुरु होता. प्रियकर प्रेयसीपासून गोष्टी लपवायला सुरुवात करतो ते सुद्धा नाते तुटण्यामागचे एक कारण ठरते. 

- प्रियकर जेव्हा प्रेयसीची दुस-या मुलीबरोबर तुलना करतो ते मुलींना अजिबात सहन होत नाही. एकदा-दोनदा खोडकरपणा म्हणून प्रेयसी अशी तुलना खपवून घेते पण वारंवार असे घडत असेल तर ती नाते तोडण्याचा निर्णय घ्यायला अजिबात कचरत नाही.