शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसांतही असाव्यात सुंदर टाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:38 IST

अनेक वयस्कांमध्ये भेगा गेलेल्या टाचांची समस्या दिसून येते आणि थंडीचा कडाका वाढू लागल्यानंतर काळजी न घेतल्यास, ही समस्या अधिक उग्र रूप घेऊ शकते.

- अमित सारडाअनेक वयस्कांमध्ये भेगा गेलेल्या टाचांची समस्या दिसून येते आणि थंडीचा कडाका वाढू लागल्यानंतर काळजी न घेतल्यास, ही समस्या अधिक उग्र रूप घेऊ शकते. थंडीच्या दिवसांत त्वचेची आर्द्रता हिरावली जाते आणि ती कोरडी पडते. भेगा पडलेल्या आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी ही फारच काळजीची बाब ठरते. काही वेळेस या भेगांमुळे तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. त्यामुळे टाचेवरची त्वचा कडक होऊ लागली किवा लहान-लहान भेगा दिसून येऊ लागल्या की, लगेचच त्यावर उपाययोजना करणे हाच उत्तम मार्ग आहे.>काय करावेआपली पावले स्वच्छ आहेत ना, याची प्रत्येक वेळी काळजी घेणे आणि ते आर्द्र राहतील, याची खबरदारी घेणे. दररोज मॉइश्चरायझरचा वापर करणे योग्य ठरेल. रात्री झोपण्यापूर्वीची वेळ हे मॉइश्चरायझर लावण्याची योग्य वेळ असते. त्या वेळी तुमची पावले अस्वच्छ होत नाहीत आणि हे मॉइश्चरायझर ७ ते ८ तास प्रभावी राहते. तिळाचे तेल आणि लॅव्हेंडर आॅइल यांच्या मिश्रणातून प्रभावी मॉइश्चरायझर घरातही तयार करता येऊ शकेल. अर्धा कप तिळाचे तेल आणि ६ थेंब लॅव्हेंडर आॅइल एका बाटलीत ओतून ती बाटली हलवा. त्यांचे मिश्रण तयार होईल. भेगा पडलेल्या टाचांवर हे मिश्रण एक उत्तम उपाय आहे. झोपण्यापूर्वी दररोज त्याचा वापर केल्यास हळूहळू चांगला परिणाम दिसून येईल.तिळाच्या बियांपासून तयार केलेले तिळाचे तेल हे त्वचेच्या त्रासांवर एक प्रभावी औषध आहे. त्याचा सुगंधी, पोषक, वेदनाशामक आणि जिवाणूरोधक घटक याने परिपूर्ण असलेल्या या तेलात त्वचेच्या रंध्रांतून त्वचेत खोलवर शोषले जाण्याची क्षमता आहे. यामुळे त्वचेला एक मुलायम पोत प्राप्त होतो आणि त्वचेचे झालेले नुकसान भरून निघते. मसाजसाठीचे तेल म्हणून त्याचा वापर केल्यास, हे त्वचेतील केवळ विषद्रव्येच काढत नाही, तर त्वचेची लवचिकता वाढविते. सोबतच लॅव्हेंडर आॅइल हे वेदनाशामक तेल म्हणून ओळखले जाते, या तेलामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागते.(वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट)