यावेळी मुख्य न्या. जी. आर. ढेपे, हरीष भोईटे, उदगीरचे न्या. बी. व्ही. दिवाकर, तहसीलदार संदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता परमेश्वर कोरे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख जिल्हा न्या. धोटे यांचा जळकोट तालुका विधीज्ञ संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि येथील न्यायालय पूर्ण वेळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲड. भगवान पाटील, ॲड. श्यामसुंदर गवळे, ॲड. एस. एन. धोंड, ॲड. डी. जी. पाटील, ॲड. भास्कर बोळे, ॲड. कमलाकर टाकळे, ॲड. डी. बी. मोहटे, ॲड. अमोल कळसे, ॲड. जी. के. बेदडे, ॲड. माधव टोंम्पे, ॲड. अंगद पांचाळ, ॲड. हर्षवर्धन बलांडे, ॲड. केशव पांडे, ॲड. संदीप कलवले, ॲड. श्रीनिवास मंगनाळे, ॲड. संतोष सूर्यवंशी, दिलीप झगडे, आदींची उपस्थिती होती.
जळकोट ग्रामन्यायालयास प्रमुख जिल्हा न्यायाधीशांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST