त्यासाठी वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कानवटे, समुदाय अधिकारी योजना मुखेडकर, आरोग्य सेविका एस. बी. भांगे, आरोग्यसेवक ए. बी. गोणे, आशा कार्यकर्ती उज्ज्वला सावरगावे (माकणे), सहशिक्षक के. डी. केंद्रे, एल. एम. आडे, डी. एस. शिंदे आदींनी पुुढाकार घेतला. लसीकरणासाठी आलेल्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकला कांबळे, उपसरपंच कल्पेश जाधव, माजी उपसरपंच राजकुमार कांबळे, माजी गटविकास अधिकारी विनायकराव पाटील, ग्रामसेवक भास्कर निलेवाड, गटसचिव रामकिसन जाधव, चेअरमन बाळासाहेब जाधव, माजी चेअरमन चंद्रकांत साळुंके, माजी सरपंच जगदीश जाधव, संजय जाधव, नितीन गुंडरे, बलभीम जाधव, विजयकुमार कांबळे, किशोर माने, आनंद जाधव, आकाश जाधव, गणेश जाधव, आश्विन कंजे, कैलास बिरादार, कृष्णा पेरके, एकनाथ शेवाळे, सुशांत जाधव, शंकर कोदळे,
ज्ञानोबा कांबळे, वसंत जाधव, मनोहर कंजे, सतीश सदाफुले, बालाजी कंजे, विष्णू आवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.