गावनिहाय विजयी उमेदवार : कुमदाळ हेर : भीम भोसले, उमाबाई साखरे, सोजरबाई साखरे, दिलीप भंडे, चांदेगाव : सुधाकर मुसने, अयोध्या बिरादार, वर्षाराणी तोगरगे, शिवाजी गुरमे, गजानन तोंडारे, सोपान देवनाळे, मायावती देवनाळे, सुरेखा देवनाळे, गुडसुर : बालाजी देमगुंडे, मीराबाई नवाडे, हजरजबी चमन सय्यद, अविनाश मारलापल्ले, उषा मुस्कावाड, माधव टेपाले, विरोचन तोटकर, उत्तम सूर्यवंशी, कमल सूर्यवंशी, सुशीला शृंगारे, नरसिंग गोतावले, गुरधाळ : बालाजी कांबळे, राजश्री कांबळे, वैजनाथ तिंकलवाड, नंदकुमार पटणे, अयोध्या तरटे, धोंडीहिप्परगा : राजेश गायकवाड, हणमंत पाटील, चंद्रकला सूर्यवंशी, शिवराज स्वामी, पूजा बिरादार, शबाना रजाक शेख, जगदेवी पटवारी, आरती कांबळे, रंजना कारभारी, दावनगाव : नारायण कांबळे, कमलाकर मुळे, सुशीलाबाई मोरे, धनाजी मुळे, चंपाबाई फुले, मीना भोळे, ज्ञानेश्वर पाटील, गायबाई भांडे, मेहरूनबी गौस वाडीवाले हे विजयी झाले आहेत.
बामणी येथे सुनील मुदाळे, कीर्ती म्हेत्रे, इंदुबाई पाटील, दादाराव इंनचुरे, प्रभावती बिराजदार, दिलीप कांबळे, कोंडाबाई कांबळे, डोंगरशेळकी : गणपती पवार, मुक्ताबाई थोरमोटे, उषा पुंड, सुनीता जाधव, लिंगराम नादरगे, लीलावती आरणे, सतीश बरुरे, नागरबाई कांबळे, मंगल घुळे, शिरोळ जानापूर : मदन गुरव, मीनाक्षी पाटील, काचयाबी पाटील, सूर्यकांत जाधव, गणेश मंदे, संगीता काळगापुरे, हरिश्चंद्र इदलकंठे, शांता आडे हे विजयी झाले आहेत.
वाढवणा खु. : रामकिशन पाटील, पुनम मुसने, एकनाथ मुसने, राउफ इस्माईल शेख, कमलाबाई मुळे, सुखदेव कांगे, शोभा तोंडारे, उषा मुसने, परबतराव तिरकमठे, वैशाली कोल्हेवाड, सरस्वती पाटील, शेल्हाळ : बाबुराव बिरादार, विमलबाई चिखले, शरद मोरे, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, बालाजी कांबळे, उमाकांत श्रीमंगले, भारतबाई कांबळे, सुमठाणा : बालाजी मंगनाळे, मंगलबाई पाटील, लक्ष्मण तलवाडे, वंदना बिरादार, मनीषा किवंडे, हंगरगा कुदर : करण सोनकांबळे, बायनाबाई अंधारे, मीनाक्षी राठोड, यशवंतराव सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, रामचंद्र गायकवाड, कोंडाबाई राठोड, जनाबाई अंधारे, लोणी : दयानंद पटवारी, राहू केंद्रे, सुरेखा मुळे, वैजनाथ बिरादार, उषा भुजबळे, राजकांवरबाई मदनुरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राधिकाबाई कांबळे, जावेदपाशा इस्माईलसाब शेख, एकबाल अजमोद्दीन शेख, सत्यशीला केंद्रे, होनी हिप्परगा : तानाजी मुळे, बुद्धकृपा गायकवाड, सुमन नागरगोजे, राजाराम राठोड, शोभा जाधव, दिलीप कांबळे, सुंदरबाई चव्हाण हे विजयी झाले आहेत.
नळगीर, कौळखेड, दावणगावात सत्ता कायम...
बाजार समितीचे संचालक पद्माकर उगीले (नळगीर), माजी संचालक संतोष बिरादार (किनी यल्लादेवी), जिल्हा परिषद सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर (कौळखेड), पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे (दावणगाव), पंचायत समितीचे माजी सभापती संगम आष्टुरे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय बामणे (वाढवणा बु.), पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोंगरशेळकी), पंचायत समिती माजी उपसभापती रामदास बेंबडे (इस्मालपूर) आदींनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.