शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर न.प. उपाध्यक्षपदी भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 21:13 IST

येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुधीर भोसले विजयी झाले.

ऑनलाइन लोकमतउदगीर, दि. 6 - येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुधीर भोसले विजयी झाले.
उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे सुधीर भोसले, काँग्रेसचे मंजुर खान पठाण व एमआयएमचे सय्यद ताहेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भाजपाचे सुधीर भोसले यांना १९ काँग्रेसचे मंजुर खान पठाण यांना ९ तर एमआयएमचे सय्यद ताहेर यांना ६ मते मिळाली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष बसवराव बागबंदे यांनी भाजपाचे सुधीर भोसले हे उपाध्यक्षपदी विजयी झाल्याचे जाहीर केले़
स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे अ‍ॅड़ दत्ताजी पाटील, डॉ़ धनाजी कुमठेकर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे तर एमआयएम चे शेख फैय्याज नसरुद्दीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ या निवडीनंतर उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे यांनी नुतन उपाध्यक्ष सुधीर भोसले, स्वीकृत सदस्य अ‍ॅड़ दत्ताजी पाटील, डॉ़ धनाजी कुमठेकर यांचा सत्कार केला़  यावेळी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती़