शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग !

By हणमंत गायकवाड | Updated: October 4, 2023 19:54 IST

स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही.

लातूर : हरंगुळ रेल्वे स्टेशन नजीक स्क्रॅपसाठी उभ्या असलेल्या  रेल्वे डब्यांना अचानक बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन डबे जळून खाक झाले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचेच कारण स्पष्ट झाले  नाही. दरम्यान, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

लातूर शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हरंगुळ रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनच्या नजीक स्क्रॅपसाठी रेल्वेचे चार डबे उभे केले आहेत. यातील काही डब्यांचे स्क्रॅप करण्यात आले आहे. त्यातील अचानक आग लागून दोन डबे जळून खाक झाले आहेत. स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही.

लातूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता आग लागून दोन डब्याचे नुकसान  झाल्याचे ते म्हणाले.  आग कशामुळे लागली या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आगीचे कारण कळेल. सोलापूरचे पथकही चौकशीसाठी येणार असल्याचे समजते. दरम्यान, चौकशीनंतरच आगीचे कारण कळणार आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे