शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या दरोड्यातील दोन आरोपींना परळीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:15 IST

आठ दिवसांपूर्वी उदगीरच्या रेल्वे स्टेशनचे अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरावर दरोडा टाकून आरोपींनी गळ्याला चाकू लावून ७ तोळे सोन्यासह रोख १० हजार रुपये पळविले होते. 

उदगीर (जि. लातूर) : आठ दिवसांपूर्वी उदगीरच्या रेल्वे स्टेशनचे अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरावर दरोडा टाकून आरोपींनी गळ्याला चाकू लावून ७ तोळे सोन्यासह रोख १० हजार रुपये पळविले होते. या प्रकरणातील पाचपैकी दोन आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी परळी येथून रविवारी अटक केली. अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट म्हणाले, शहराच्या उपनगर भागात रेल्वेलाईन शेजारील वस्त्यांमध्ये काही दिवसांपासून घरफोडी व दरोड्याचे सत्र सुरू होते. एसटी कॉलनीतील शिवनगर भागात राहणारे रेल्वेचे स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी दरोडा टाकून ७ तोळे सोने व १० हजार लुटल्याची घटना घडली होती.या गुन्ह्यातील करतारसिंग अचोलसिंग दुधानी (रा. लातूर रोड) याच्यासह अन्य एकास परळी येथून अटक करण्यात आली आहे. एकूण पाच जणांनी घरफोड्या व दरोडा टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नियुक्त केले होते. पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, बाबासाहेब थोरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, कैलास चौधरी, अजय भंडारे, बालाजी चौधरी यांचा समावेश होता.रेल्वेने येऊन चोरी करायचेसर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. एक आरोपी परभणीचा असून दुसरा परळीचा आहे़ तिसºयाचा तपास सुरू आहे. हे आरोपी नेहमी रात्री १़३० वा़ उदगीरला येणाºया रेल्वेने शहरात यायचे. चो-या करून पहाटे निघून जायचे. उदगीर ग्रामीणसह लातूर, बीड, परभणी व शेजारील बीदर जिल्ह्यातील पोलिसांसाठी हे आरोपी वॉन्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले.