शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी

By संदीप शिंदे | Updated: October 26, 2023 13:22 IST

जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहजानी ते पुणे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने थांबलेल्या ट्रकला पाटस घाटाजवळ पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील दोघे ठार तर सोळा जण जखमी झाले आहेत.

औराद शहाजानी येथील खासगी लोटस ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच ०९ सिव्ही ४५९७) बुधवारी रात्री पुण्यासाठी रवाना झाली होती. दरम्यान, पाटस घाटाजवळ टायर फुटल्याने उभा असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना गुरुवारी पहाटे ४.३० वाजता घडली.  यामध्ये ट्रॅव्हल्समधील श्वेता प्रभू पंचाक्षरे व सत्यभामा शेषराव बोयणे (रा. औराद शहाजानी) यांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी गंभीर असून, इतर तेरा जण जखमी आहेत. जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर