लातुरातील विविध पक्ष-संघटनांची बैठक पार पडली. त्यामध्ये किसान समन्वय समितीने पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यात आला. यावेळी ॲड. उदय गवारे, मकरंद सावे, नामदेव चाळक, ॲड. विजय जाधव, सुधाकर शिंदे, राजकुमार होळीकर, प्रताप भोसले, ॲड.राहुल मातोळकर, राजू पाटील, रमेश गायकवाड, विष्णू साबदे, ॲड. गोविंद सिरसाठ, महेश गुंड, मोहसीन खान, बबन भोसले, रमेश माळी, ॲड. जैनू शेख, धर्मराज पाटील, ॲड. भालचंद्र कवठेकर, सतीश देशमुख, ॲड. प्रदीप पाटील, गंगाधर गुणाले, संजय मोरे, विश्वंभर भोसले, ॲड. देविदास बोरुळे, उस्मान गुरुजी, किरण पवार, अंकुश टकळगे, काकासाहेब भोसले, बाळ होळीकर, प्रा. सुधाकर देशमुख, अब्दुल्ला शेख, ॲड. शेखर हविले, ॲड. सुशील सोमवंशी, अंतेश्वर कुदरपाके, राहुल गावडे, शैलेश सरवदे यांची उपस्थिती होती.
आज ‘भारत बंद’ची हाक, विविध संघटनांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST