शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर येथे गोदामात पार्किंगला लावलेल्या टेम्पोची चोरी

By आशपाक पठाण | Updated: May 28, 2023 21:12 IST

लातूर : शहरातील खाडगाव चौकानजीक रिंगरोडलगत असलेल्या अयोध्या मंडपच्या गोदाम परिसरात लावलेल्या आयशर टेम्पोची चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे ...

लातूर : शहरातील खाडगाव चौकानजीक रिंगरोडलगत असलेल्या अयोध्या मंडपच्या गोदाम परिसरात लावलेल्या आयशर टेम्पोची चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली आहे. सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले आहेत.

लातूर शहरातील पाच नंबर चौकातून खाडगाव चौक रिंग रोड मार्गावर एका मंगल कार्यालयासमोर मंडप, सजावटीचे काम करणाऱ्या अयोध्या मंडपचे गोदाम आहे. या ठिकाणी आयशर टेम्पो क्रमांक (एमएच ०४, एफपी ११७२) शनिवारी सायंकाळी पार्किंगमध्ये लावण्यात आला होता. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टेम्पो गायब असल्याचे आढळून आले. जवळपास दोन तास विविध ठिकाणी पाहणी, विचारपूस केली. तरीही टेम्पो सापडला नाही.

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्यादी सोहेल जमाल पठाण यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या सूचनेवरून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यातील डीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर