शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरणात मोठ्याप्रमाणात आवक वाढली; २४ तासात ५.७१ दलघमी पाणीसाठ्यात वाढ 

By हणमंत गायकवाड | Updated: July 14, 2022 14:07 IST

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- हणमंत गायकवाडलातूर : मांजरा प्रकल्प क्षेत्रात गेल्या २४ तासात ५० मिमी पाऊस झाला असून या कालावधीत ५.७१ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. दरवर्षी परतीच्या पावसात धरणात पाणी साठा वाढत असे. यंदा मात्र प्रारंभीच्या पावसातच पाणी साठ्यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. २७% वरून ३१ टक्क्यांवर पाणीसाठा गेल्याने दिलासा मिळाला असून तासाला ०.२०दलघमी पाण्याची आवक धरणात होत आहे. 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तासाला ०.२० दलघमी पाण्याची आवक आहे. सध्या प्रकल्प पाणी पातळी 638.62 मीटर आहे तर प्रकल्पात पाणीसाठा १०२.७९३ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ५५.६६३ दलघमी आहे. तर जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ३१.४५% आहे. जून पासून १४ जुलै पर्यंत म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात ८.३७ दलघमी नवीन पाणी प्रकल्पात आले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरRainपाऊस