शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात; चारचाकी काेसळली, तिघेजण बालंबाल बचावले

By हरी मोकाशे | Updated: April 8, 2023 20:05 IST

संबंधित गुत्तेदाराने या खड्ड्याभोवती कुठलेही बॅरिकेटस् अथवा सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे या घटना घडत आहेत.

औराद शहाजानी : लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहाजानी येथील शेळगी मोड येथे पुलाचे अर्धवट खाेदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे माेठा खड्डा निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या अवकाळी पावसात समाेरील खड्डा न दिसल्याने त्यात चारचाकी वाहन उलटले. सुदैवाने सर्वजण बालंबाल बचावले.

लातूर- जहिराबाद महामार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शेळगी मोड येथे पुलासाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. शनिवार पहाटे या खड्ड्यात एमएच १८, डब्ल्यू ६४१० ही कोसळली. या कारमध्ये जळगाव येथील व्यापारी संस्कार मेहता, गणेश गवळी व चालक असे तिघेजण होते. हे सर्वजण बालंबाल बचावले आहे.

विशेष म्हणजे, गत आठवड्यात एक जाेडपे दुचाकीसह या खड्ड्यात पडले होते. त्यात ते जखमी झाले. तसेच यापूर्वीही काही वाहने या खड्ड्यात पडली. त्यात काहीजण जखमी झाले. संबंधित गुत्तेदाराने या खड्ड्याभोवती कुठलेही बॅरिकेटस् अथवा सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे या घटना घडत आहेत. याकडे एमएसआरडीसीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर