शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या; वृद्धापकाळातील आजाराने व्यथित होऊन टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:36 IST

वृद्धापकाळातील आजाराच्या मानसिक अवस्थेतून उचलले असावे पाऊल

लातूर - माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील (वय ८०) यांनी रविवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वृद्धापकाळातील आजाराच्या मानसिक अवस्थेतुन त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज निकटवर्तीयांनी वर्तविला आहे.

चंद्रशेखर उर्फ हन्मंत पाटील यांचे लातुरात माजी मंत्री चाकूरकर यांच्या निवासस्थानाजवळच घर आहे. ते दररोज वृत्तपत्र वाचन, चहासाठी चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी येत असत. रविवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे आले होते. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गोळी झाडून घेतली.

चंद्रशेखर पाटील यांचे कुटुंब सधन, समाधानी म्हणून परिचित आहे. दोन्ही मुले वकील आहेत. कौटुंबिक वातावरण आणि सार्वजनिक जीवन उत्तम राहिले आहे. त्यांचे पुत्र वकील लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी आले. शैलेश पाटील चाकूरकर यांना घरातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तेही धावत आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकर