शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या सीम सुरक्षा दलाच्या जवानाची चाकुराच्या प्रशिक्षण केंद्रात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:01 IST

चाकूर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण दल केंद्रातील एका हत्यारी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे एकच्या सुमारास घडली.

चाकूर (जि लातूर) : चाकूर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण दल केंद्रातील एका हत्यारी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे एकच्या सुमारास घडली. लिटनरॉय कमलनाथरॉय प्रमाणिक असे मृत जवानाचे नाव आहे.

येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात सेक्युरेटीसाठी गार्ड असतात. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी गुजरात येथील सीमा सुरक्षा दल कॅम्पमधून एक बटालियन आले होते.त्यात लिटनरॉय प्रमाणिक वय २७ वर्ष (रा छोटो पिंजाररझार पोस्ट गोसाईरहट जि कुछबिहार पश्चिम बंगाल) यांचा समावेश होता.या कॅम्पमध्ये रात्री गस्त घालत असताना, लिटनरॉय प्रमाणिक यांनी स्वतःजवळील हत्याराने गळ्याजवळ गोळी झाडून घेतली. हा जवान जागीच कोसळला. पहाऱ्यावर असलेल्या अन्य जवानांनी लिटनरॉय यास उपचारासाठी कॅम्पमधील रुग्णालयात नेले.

यावेळी डोक्यातून अधिक रक्तस्त्राव झाल्याने जवानाची प्रकृती चिंताजनक झाली. त्याला तत्काळ एका रुग्णवाहिकेतून चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. डॉ.एस.बी. नरवटे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. पोलिस निरिक्षक रामेश्वर तट, पोहेकॉ हणमंत आरदवाड यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. पंचनामा करुन अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याlaturलातूरPoliceपोलिस