शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज घेऊन उद्योग सुरु केला नाही;एसबीआयने ६ कर्जदारांविरुध्द दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:20 IST

सहा कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देउद्योग सुरु न करता रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरली.

उदगीर (जि़ लातूर) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्जापोटी ७५ लाख रुपये उचलून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सहा कर्जदारांविरुध्द बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जदार किशोर रंगनाथ केंद्रे (रा. लोणी, ह. मु़ कुमठा खु़), वसंत माधराव  म्हेत्रे (रा. जयप्रकाश नगर, नांदेड रोड, उदगीर), अविनाश व्यंकट लोहारे (रा. हावगीस्वामी चौक, निडेबन वेस, उदगीर),  किशोर भानुदास कांबळे , भानुदास गंगाराम कांबळे (दोघेही रा. मलकापूर) व अजित बाबासाहेब पाटील (रा. कासराळ) यांनी १४ ऑक्टोबर २०१६ ते २ आॅगस्ट २०१८ या कालावधीत उदगीरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोलीस स्टेशनसमोरील शाखेतून प्राईममिनिस्टर एम्पलायमेंट जनरेशन प्रोग्राम स्कीमअंतर्गत उद्योगासाठी ८६ लाख ३७ हजार रुपये कर्ज उचलले़ तसेच १५ लाख ९० हजार रुपये के्रडिट कर्ज असे एकूण १ कोटी २ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज उद्योग करण्यासाठी घेतले़ परंतु उद्योग सुरु न करता ही रक्कम त्यांनी वैयक्तिक कामासाठी वापरली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या घेतलेल्या कर्जापैकी ७५ लाख २४ हजार १८५ रुपयांची सबसिडीसाठी त्यांनी हे कारस्थान केले. याप्रकरणी शाखेचे मुख्य व्यवस्थापक अलवारु सुब्रमन्यू व्यंकटय्या यांनी तक्रार दाखल केली.

सबसिडी मिळविण्यासाठी फसवणूकआरोपींनी प्राईममिनिस्टर एम्पलायमेंट जनरेशन प्रोग्राम स्कीमअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून हे कर्ज उचलले. आणि कोणताही उद्योग सुरु न करता, त्यांनी ते वैयक्तिक कामासाठी वापरले. सदर स्कीमअंतर्गत मोठी सबसिडी मिळत असल्याने त्यांनी बँकेकडून हे कर्ज उचलले होते. मात्र, हे प्रकरण उघड झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिस